ब्रेकिंग आष्टी चामोर्शी मार्गावर अपघात दुचाकीस्वार ठार

भास्कर फरकडे
गडचिरोली वार्ता न्यूज 


ब्रेकिंग

आष्टी चामोर्शी मार्गावर अपघात

दुचाकीस्वार ठार 




चामोर्शी तालुक्यातील आष्टी चामोर्शी मार्गावरील नाल्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दिनांक 14 सप्टेंबर बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.


विकास प्रकाश तिमाडे वय 21 वर्ष रा. अनखोडा ता चामोर्शी जि गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून जखमी दुचाकी स्वाराला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मृत घोषित करण्यात आले. अपघात नेमका कसा झाला हे कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

0/Post a Comment/Comments