!ग्राम पंचायत पेंढरी येथे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान तपासणी समितीची भेट!!


!!ग्राम पंचायत पेंढरी येथे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान तपासणी समितीची भेट!!

धानोरा तालुका// प्रतिनिधी दुर्योधन सोनुले, मो9422642948


दि.13,09,2022 रोज  ग्राम पंचायत येथे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान तथा संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2021-2 022जिल्हा स्तरीय  तपासणी समितीने भेट देऊन. विविध उपक्रमांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी पंचायत समिती गडचिरोली चे गट विकास अधिकारी  श्री. साळवे साहेब,कृषी अधिकारी पदा साहेब, बराई साहेब, शेवे मॅडम, स्वच्छ भारत अभियान मध्ये तपासणी करिता समाविष्ट होते.या प्रसंगी ग्राम पंचायत  राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली.
त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, वयक्तिक शवचालय व इ कामाची पाहणी करण्यात आले. यावेळी श्री. कोमालावर साहेब गट विकास अधिकारी प स धानोरा, श्री जुवारे साहेब , रवी सकृसकर, श्री पवन येरमे सरपंच पेंढरी, ग्राम सदेश्य तृषाल येरमे, मजूषा पवार, वनिता निकोडे, श्री शिवनकर साहेब, कुंदन मोहूर्ले, अक्षय लेनगुरे, कौशल्या उसेंडी, प्रीया दुग्गा, उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामसेवक श्री सी. के. खुने साहेब यांनी केले....

0/Post a Comment/Comments