*राजाराम येते हायरिच ऑनलाईन शापि माल ची उदघाटन : माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते संपन्न*


    
अहेरी तालुक्यांतील राजाराम येते नवीन हायरिच ऑनलाईन शापि माल सुरू करण्यात आली असून सदर शापि माल मध्ये दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तु योग्य दरात उपलब्ध होणार असून त्यात वस्तु खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या एक ऑनलाईन आई डी बनवण्यात येईल व त्यात वस्तु खरेदी केल्यावर त्याचा नफा मिळणार आहे.जसे ग्राहक जर हजार रूपए च्या वस्तु खरेदी करत असेल तर त्याला 20% सूट देवून त्याला नफा मिळणार आहे.आज सदर हायरिच ऑनलाईन शापि मालची उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली असून.यावेळी सहउदघाटक म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.व्ही,कसबेवाड,पोलीस निरीक्षक मसाळे साहेब,माजी उपसरपंच संजय पोरतेट,होते तर यावेळी हायरिच टीमचे राहुल नेरकर सर,सुखदेव सिंहा सर,श्रीकांत पिंपरे सर,सुधाकर चौधरी सर,मनोहर सिंग सर,सूर्यकांत आत्राम सर,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार आदि मंचावर होते,तर यावेळी हायरिच ऑनलाईन शापि मालचे व्यवस्थापक सरोजना सुधाकर मडावी,रोशन सुधाकर मडावी,विनोद सिडाम उपस्थित होते.

यावेळी भगवान सिडाम,धर्मा आत्राम,शंकर सिडाम,साईबाबा बोडगेलवार,दिपक अर्का,राकेश सड़मेक विनोद रामटेके संदीप मोतकुरवार,जितेंद्र गड्डमवार,कपिल सिडाम,शंकिल सिडाम,व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments