आम आदमी पार्टी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी



गडचिरोली वार्ता न्युज
वृत्तसेवा

गडचिरोली -
 आम आदमी पार्टी कॅम्प एरिया गडचिरोली येथील कार्यालयात आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांनी पुण्यस्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला खालीलप्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा महिला युवा संयोजक सोनाली नन्नावरे, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम, जिल्हा मिडिया प्रमुख व शहर अध्यक्ष नोमदेव पोले, स्नेहल सुर्यवंशी,शालीनी पोले,
आदी मान्यवरांची उपस्थिती होती

0/Post a Comment/Comments