ओडिशा बालासोर ट्रेन दुर्घटनेतील मृतकांना आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे श्रद्धांजली.!

ओडिशा बालासोर ट्रेन दुर्घटनेतील मृतकांना आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे श्रद्धांजली.!


रोहन कळसकर
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर



बल्लारपूर-   
  ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी ६.५१ वाजता एक मोठा रेल्वे अपघात झाला, जेथे कोरोमंडल एक्सप्रेस (१२८४१) आणि मालगाडी बहनागा स्थानकाजवळ एकमेकांवर आदळली, टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले, कही डब्बे मालगाडीवर चढ़ले, या वेदनादायक अपघातात सुमारे 300 लोक मरण पावले आणि 900 लोक जखमी झाले, "आम आदमी पार्टी" ने शनिवार, 03 जून 2023 रोजी 'बल्लारपूर' शहरात या अपघातातील मृतकांना "भावपूर्ण श्रद्धांजली" अर्पण केली. 

 यावेळी जिल्हा संघटन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, सागर कांबळे, रोहित जंगमवार, अफजल अली, आशिष गेडाम, सलमा सिद्दीकी, किरण खन्ना, शीतल झाडे, शिरीन सिद्दीकी, स्मिता लोहकरे, तृषितामानकर , बेबिताई बुरड़कर, सुदाकर गेडाम जी, चांगदेव पोतराजे जी, सुशील वासेकर जी, सैफ शेख जी, देविदास मांडवे जी, राजू शेंडे जी, राकेश आमटे जी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments