कढोली ग्रामपंचायत अतर्गत माता मंदिर जवळ बोरवेल चा भूमीपूजन

गजानन पुराम जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली वार्ता न्युज


कढोली ग्रामपंचायत अतर्गत माता मंदिर जवळ बोरवेल चा भूमीपूजन करण्यात आला आहे आज दिनांक 1/6/2023 ला सकाळी 9 वाजता उपस्थित मान्यवर सरपंच श्री. जितेंद्र हुलके उपसरपंच सौ. अलका संदीप हुलके ग्रामपंचायत सदस्य योगपती वाकुडकर व सर्व ग्रामपंचायत कमेटी उपस्थित व गावकरी उपस्थिती भारत पाटील येलमुले किसन हुलके सुनील आभारे दीपक चतुर .,जितेंद्र रोहनकर
बरेच दिवसापासून पुराना माता मंदिर असून तिथे पाण्याची सोय नसल्याने भाविक लोकांना त्रास सहन करावा लागत होता पण श्री माननीय जितेंद्र हुलके सरपंच यांच्या सहकार्याने गावाच्या कामाची वाटचाल चालू झाली आहे कामाच्या वाटचालीने गावातील सर्व नागरिक सहकार्य करत आहेत  
    

जिल्हा प्रतिनिधी 
गजानन पुराम

0/Post a Comment/Comments