*केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशाविरोधात संपूर्ण राज्यात आणि देशात आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने निषेध आंदोलन




-----------------

गडचिरोली :दिनांक 11 जून.2023


दिल्ली आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने एक अध्यादेश काढला असून त्या अध्यादेशाच्या विरोधात दिनांक 11 जून रविवार रोजी संपूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने सर्वत्र केंद्र सरकार चा जाहिर निषेध जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात घोषणा बाजी करून आंदोलन करण्यात आले
तसेच संपुर्ण देशात महाराष्ट्र राज्यात देखील राज्यभर आदमी पार्टी च्या वतीने निषेध धरणे आंदोलन निदर्शने कार्यक्रम घेण्यात आले असून दिल्ली तील आम आदमी पार्टीच्या सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहावर नियंत्रण ठेवण्यात अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशाविरोधात दिनांक 11 जून रविवार रोजी इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जाहीर आंदोलन आणि निदर्शने ,निषेध कार्यक्रम करण्यात आले
 
त्यावेळी सचिव भास्कर इंगळे,संघटनमंत्री संजय जीवतोडे ओ बी सी सेल चे अध्यक्ष संतोष कोटकर,ऍड सेल अध्यक्ष हेमराज मेश्राम, गणेश त्रिमुखे, अल्का गजभे,सोनल ननावरे,दीपिका गोवर्धन, दिवाकर साखरे,अचित ठाकूर,नामदेव पोले, प्रभाकर वाकडे,कालिदास मेश्राम, महागु पिपरे,हितेंद्र गेडाम,डॉ देवेंद्र मुंघाटे,विजय कंट्रोजवार,नाजूक येलमुले ,अविनाश बांबोळे, डॉ सुरेश गेडाम, एकनाथ गजभे,ताहीर शेख, चेतन गहाणे,
आदी उपस्थित होते

सदर बातमी आपल्या 

 दैनिकात प्रसिद्धीसाठी 
 
प्रकाशित करावी ही विनंती



 बाळकृष्ण सावसाकडे
 *जिल्हाप्रमुख गडचिरोली

0/Post a Comment/Comments