अहेरी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांची नियुक्ती




व्यंकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. अहेरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघाच्या प्रमुखांची घोषणा आज केली. त्यामध्ये मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना अहेरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.!

0/Post a Comment/Comments