भद्रावतीशैक्षणिक श्री साई कॉन्व्हेन्ट चा उत्कृष्ट निकाल ९८.०७%.उत्तम निकालाची परंपराकायम …

भद्रावतीशैक्षणिक
श्री साई कॉन्व्हेन्ट चा उत्कृष्ट निकाल ९८.०७%.उत्तम निकालाची परंपराकायम ……

Gadchirolivartanews


भद्रावती :- नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक बोर्ड दहावीच्या परीक्षेच्या निकालात
श्री साई कॉन्व्हेन्ट भद्रावती ने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल दिला असून , शाळेचा निकाल 98.07 % लागले ला आहे .
सिध्दार्थ ठावरी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत 92 % गुण प्राप्त
करुन श्री साई कॉन्व्हेन्ट मधुन प्रथम आला . तर ईशिता दैदावार या विद्यार्थ्यीनि ने 89 % गुण प्राप्त करून व्दितीय आली आहे .प्रथमेश
वाळके 89 % गुण ,परि गेडाम 89 % गुण ,कनक लीपटे 88.60 % गुण ,माही शे॑डे 88 .40 % गुण , तनिष्का आवारी 88 % गुण ,तनवी
ढे॑गळे 87.60 % गुण, राची मा॑ढरे हिला 88.60 % गुण प्राप्त झाले.
हे 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यांच्या सह सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनचे अभिनंदन होत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे , मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, देवान॑द जुमडे,
रुपाली न॑दनवार ,नम्रता पतर॑गे , सविता खोब्रागडे या शिक्षक वृंदाना तसेच आई आणि वडील यांना दिले आहे . संस्थेचे सचिव प्राध्यापक अतुल गु॑डावार यांनी सर्व गुणव॑त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

0/Post a Comment/Comments