चंद्रयाना-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने फटाके व पेढे वितरण करून जल्लोष साजरा




गडचिरोली दि 23 ऑगस्ट 2023 ला स्थानीक इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे चंद्रयाना चंद्रावर सा ठिक 6.04 मिनिटाने लँटिंग होताच क्षणी गडचिरोली शहरात फटाके फोडून व शहरातील समस्त जनतेला पेढे वितरण करून गोड तोंड करण्यात आले
 आम आदमी पार्टी गडचिरोली चे जिल्हा अध्यक्ष श्री बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली यांनी भारतीय शास्त्रीय वैज्ञानिक एस सोमनाथ व टीमचे इस्रायल जिंदाबाद ,भारत माता की जय घोषणा देवून अभिनंदन करण्यात आले अभिमानाची ,आनंदची बाब आहे इतर देश अमेरिका ,फ्रान्स ,चीन,जपान इत्यादी देश प्रागशील असून इतर देशाला मागे सारून जगा मध्ये भारताने चंद्रावर जाण्याचा प्रथम स्थान पटकावले आहे चंद्रावरील परिस्थिती चा अभ्यास करून इतिहास जमा लिहिणारी बाब आहे विद्यार्थी व नागरिका मध्ये चिकित्साक वृत्ती निर्माण व्हावी देशच मान उंच करण्यात आले इतर देशांच्या मानाने भारत देश अग्रेसर आहे सशस्त्रज्ञानी स्पष्ट केले असे सांगण्यात आले
  जल्लोष साजरा करताना जिल्हा सचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी खरवडे,शहर प्रमुख नामदेव पोले,सेवानिवृत्त आघाडी प्रमुख दिवाकर साखरे,सहसचिव गणेश त्रिमुखे, युवा महिला आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे,कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम,आर टी सेल आघाडी चोखजी ढवळे, डॉ सुरेश गेडाम, प्रसाद खरवडे,स्वप्निल सूर्यवंशी, ऍड भाऊराव खोब्रागडे, गजानन येनगंटीवार ,नथु भांडेकर,आदी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments