राजुरा विधानसभा 70 जिल्हा चंद्रपूर मद्ये भारत राष्ट्र समिती ची आढावा बैठक



         आज दिनांक 12/8/2023 ला विश्राम गृह राजुरा येथे मा आनंदराव अंगलवार समन्वयक राजुरा विधानसभा. रेशमा चव्हाण महिला समन्वयक राजुरा विधानसभा, ॲड संतोष कुळमेथे सहसमन्वय राजुरा विधानसभा ह्यांच्या उपस्थिती मद्ये भारत राष्ट्र समिती ची सभा आयोजित करण्यात आली. बैठकीत खालील प्रमाणे ठराव घेण्यात आहे 
1) 
राजुरा विधानसभा मद्ये फिरत असताना तालुका समन्वयक किंवा स्थानिक कार्यकर्ते ह्यांना सूचना किंवा विश्वासात घेऊन वरिष्ठ पदाधिकारी ह्यांनी तालुक्यात पक्ष बांधणी किंवा कार्यक्रम घ्यावे..
   असे झाले होत नसेल तर तालुका समन्वयक किंवा स्थानिक पदाधिकारी लेखी तक्रार विधानसभा अध्यक्ष ह्यांच्या कडे देण्यात यावे.
2) 
सुरूवात पासून जे तालुका समन्वयक म्हणून काम करीत पक्ष वाढवत आहे त्यांना भविष्यात त्याच पदावर ठेवण्याचा प्रयत्न राहील.
3) 
जिवती तालुक्यात तालुकास्तरीय मोठी सभा आयोजित करण्यात येईल. होणाऱ्या सभेला सर्व तालुक्यातून शक्य होईल तेवढी 
4)
सर्व तालुका समन्वयक ह्यांनी गाव तिथं शाखा सुरू करून प्रत्येक गावाचा एक शाखा प्रमुख, त्याचे नाव, नंबर ,व फोटो येत्या काही दिवसात यादी करून विधानसभा समन्वयक ह्यांच्या कडे सुपूर्द करायची आहे.



5)
सर्व तालुका समन्वयक ह्यांनी तालुक्यात कमीत कमी आठवड्यात एक बैठक घेण्यात यावी.
6) 
येत्या काही महिन्यात होणाऱ्या आर्वी, रामपुर, सास्ती ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. त्या साठी पक्ष 
वाढीसाठी ज्यांना जसे जमते तसे मदत करावी.
7)
ग्रुप मद्ये कुठल्याही कार्यक्रमाचे किंवा उत्सवाचे फोटो टाकत असताना भान ठेवावे . जास्तीत जास्त 6 फोटो सेलेक्ट करून टाकावे..त्या शिवाय जास्त फोटो टाकले असता त्यांनां ग्रुप.मधून बाहेर काढण्याच्या अधिकार अडमीन ला राहील
      असे ठरवा एकमतानं मंजूर करण्यात आले आहे. बैठकीला राजुरा तालुका समन्वयक अजय साकीनाला, ओबीसी तालुका समन्वयक लखन अडबायले, अल्पसंख्यांक तालुका समन्वयक शेख रियाज भाई, एसटी तालुका समन्वयक शंकर आत्राम.
*कोरपना* तालुका समन्वयक अरूण पेचे, ओबीसी कोरपना तालुका समन्वयक सुधीर खणके, एसटी कोरपना तालुका समन्वयक रमेश कुळसंगे, *जिवती* तालुका समन्वयक बालाजी करले, किसान जिवती तालुका समन्वयक विजय राठोड, एसटी जिवती तालुका समन्वयक बालाजी आत्राम, *गोंडपिपरी* तालुका समन्वयक जिवनदास चौधरी, गोंडपिपरी शहर समन्वयक सुनील साक्कलवार, एससी गोंडपिपरी तालुका समन्वयक संदीप उराडे, सोबतच सास्ती शहर सह समन्वयक विजय जुलमे,

  राजुरा महिला तालुका समन्वयक ज्योतीताई नळे, एससी तालुका महिला समन्वयक अश्विनीताई उपरे, एसटी राजुरा तालुका समन्वयक सीमाताई कूळमेथे, जिवती तालुका महीला समन्वयक कविता राठोड 
सोशल मीडिया जिल्हा समन्वयक सारिका पच्छुर, राजुरा विधानसभा सोशल मीडिया समन्वयक प्रवीण मेकट्टीवार , राजुरा विधानसभा महिला सदस्या अनुसूर्या नुती, मीनाताई जुलमे,राजुरा शहर समन्वयक प्रदीप पोपटे, राजुरा शहर महिला समन्वयक रेखा टोक्कलवार, राजुरा तालुका युवा समन्वयक प्रशांत गद्दम,भारत राष्ट्र समिती नेते बाबाराव मस्की, भूषण फुसे, शोभा मस्की, मीनाक्षी मून,राकेश चीलकुल्वार, सन्नी रेड्डी, राजू काटक, बाबू भाई, महेंद्र ठाकूर, आकाश गेडाम, नागोराव झाडे, सतीश बिटला, वेणू भाई,शेखर पोइंकर, विनोद चीताडे, सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments