महाराष्ट्र राज्य मद्ये मोठ्या प्रमाणावर भारत राष्ट्र समिती मद्ये प्रवेश करून गुलाबी झेंडा खांद्यावर




माजी सरपंच सह माजी तालुका अध्यक्ष भाजपा भारत राष्ट्र समिती मधे



तेलंगणा राज्याच्या विकासाचा आराखडा बघून महाराष्ट्र राज्य मद्ये मोठ्या प्रमाणावर भारत राष्ट्र समिती मद्ये प्रवेश करून गुलाबी झेंडा खांद्यावर अनेक राजकीय पुढारी व कार्यकर्ते घेत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र मधील राजुरा तालुका समन्वयक अजय साकीनाला ह्यांच्या नेतृत्वात सास्ती माजी सरपंच सुधाकर चिंताला, माजी तालुका अध्यक्ष लखन अडवायले, राकेश उपरे, अश्विनी उपरे यांनी राजुरा विधानसभा महीला समन्वयक रेशमा चव्हाण, राजुरा विधानसभा सह समन्वयक संतोष कुळमेथे, भारत राष्ट्र समिती नेते बाबाराव मस्की, भूषण फुसे, महिला सह समन्वयक मीनाक्षी मून, तालुका समन्वयक अजय साकीनाला, महिला तालुका समन्वयक ज्योतीताई नले, अनुसुर्या नुती, राजुरा शहर समन्वयक रवी पवार, सहसमव्यक प्रदीप पोपटे, सास्ती शहर समन्वयक शंकर कोटले राजुरा तालुका युवा समन्वयक प्रशांत गड्डम, ओबीसी नेते धनंजय बोरडे, ह्यांच्या उपस्थिती मधे प्रवेश घेतला.

0/Post a Comment/Comments