माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन चिलवेलवार कुटुंबियांची सांत्वन




तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती


      
  ◆अहेरी◆तालुक्यातील व्यंकटापूर ग्राम पंचायत चे उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार यांचे वडील शंकरय्या चिलवेलवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.

        *या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून चिलवेलवार कुटुंबियांचे सांत्वन केले.*

        *यावेळी जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,माजी सरपंच विजय कुसनाके सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments