!!भेंडाळा क्षेत्रातील कृषी पंपाचे भारनियमन बंद करून चोवीस तास वीज पुरवठा सुरू करण्यासाठी कटीबद्ध!! खासदार अशोक नेते




दिनांक 14 आगष्ट 2023

गडचिरोली येथे आज खासदार अशोक भाऊ नेते यांचे जनसंपर्क कार्यालय येथे भेंडाळा क्षेत्रातील येथील स्थानिक शेतकरी* *बांधवांनी भेट दिली येथील भारनियमन बाबत खासदार अशोक भाऊ नेते यांना भेटून निवेदन व्दारे अवगत केले गेल्या जानेवारी* *महिन्यापासून भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत एकूण बारा गावात गेल्या जानेवारी महिन्यापासून भारनियमन सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी बांधवांना विविध शेती पिकासाठी पाण्या* *अभावी विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे व या भागातील छोटे लघुउद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहे* *व सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला या भागात भानियमन असल्याने कृषीपंप* *धारक अडचणीत आले आहेत त्यामूळे भेंडाळा सबस्टेशन* *अंतर्गत येणाऱ्या बारा गावातील शेतकरी बांधवांना न्याय द्यावा*
*अशी मागणी येथील ग्रामास्थानी*
*केली यावेळी प्रामुख्याने भाजपा* *अनुसुचित जाती आघाडी प्रदेश* *महामंत्री प्रकाश भाऊ* *गेडाम ,भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष भाऊ पिपरे ,भाग्यवान पीपरे, संजय खेडेकर कानुजी बोरीकर ,बाबुराव बारसागडे,* *काशिनाथ कोहळे, भैय्याजी पीपरे,अरुण वासेकर, आनंदराव वासेकार, बंडू बारसगडे,श्रीरंग बारसगडे, श्रीरंग वैरागडे*विलास पिपरे, शेतकरी बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*

0/Post a Comment/Comments