ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा



युवकांचा देश म्हणून जगात भारताची ओळख- विवेक बोढे

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्याहस्ते धावजारोहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्य विरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज ७५ वर्षे स्वातंत्र्याला उलटून गेली आणि आज आपला देश युवकांचा देश म्हणुन जगात ओळखला जातो आणि याच देशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

देवगडे, बहादे व गाताडे यांनी देशभक्तीचे गीत तसेच लहान मुलांनी लेझिम नृत्य सादर केले. त्यांचा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच
सूत्रसंचालन करणारे शंकर नागपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रयास सखी मंच मुख्य मार्गदर्शक सौ.अर्चना भोंगळे,अध्यक्षा सौ.किरण बोढे, भाजपाचे तांड्रा,इसारप,नितु चौधरी, साजन गोहणे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, नंदा कांबळे,पूजा दुर्गम,अमीना बेगम, पुष्पा रामटेके, सुनीता पाटील, किरण जुनघरे, शिला ढेंबरे,चिन्नाजी नलभोगा, विनोद चौधरी, संजय भोंगळे,शरद गेडाम, गणेश कुटेमाटे, तुलसीदास ढवस, सचिन कोंडावार, प्रेमलाल पारधी, मंदेश्वर पेंदोर,हेंमत पाझारे,निरंजन नगराळे,अनिल नीत, रज्जाक शेख, प्रवीण सोदारी,अंकेश मडावी, संदेश पोलशेट्टीवार,राजेंद्र लुटे,व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments