माझी माती, माझा देश अभियानांतर्गत देसाईगंज नगर परिषदेने देशी वृक्ष लागवड करुन केली अमृतवाटिका निर्मीती

  

देसाईगंज-

           स्थानिक नगर परिषदेच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानांतर्गत स्थानिक नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा विर्शी वार्ड येथे 75 देशी प्रजातीचे वृक्ष लागवड करुन केली अमृतवाटिका निर्मीती करण्यात आली.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके, तर प्रमुख अतिथी म्हणून सिआपीएफ चे असिस्टंट सब ईंन्पेक्टर आर.एन.मिश्रा, हेड कॉन्टेबल मुकेश शर्मा, हेड कॉन्टेबल योगराज व मुख्याध्यापीका संध्या लांजेवार ई. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 


         यात वसुधा वंदन उपक्रमांतर्गत उपस्थितांचे हस्ते विविध देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात आली .यावेळी स्थानिक शाळा समितीचे पदाधिकारी तसेच नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक महेश गेडाम, लेखापाल अविनाश राठोड, अभियंता साई कोंडलेकर, मंगेश नाकाडे , अशिष गेडाम, योगिता निंबार्ते, सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, शिक्षक शिवराम हाके, मेश्राम सर , लिपीक दिनकर खेत्रे, अनिता राजगूरु,नाजीमा पठाण ,वैशाली कुमरे, आम्रपाली चहांदे, फायरमन राजू निंबेकर , सुनिल नाकाडे, विनोद मरस्कोल्हे , अरविंद ईंदुरकर,सुंदरलाल पटले, समुदाय संघटक अरुण मोटघरे , घनश्याम कांबळे, जवाहर सोनेकर ,मुकेश सोनेकर, व्यंकट चौधरी, रविंद्र सेंदरे, शितल सोनेकर,नमिता मोगरे, राहूल रगडे, अमर शेंडे, राहुल भुर्रे व ईतर कर्मचारी व सीआपीएफ चे जवान व वार्डातील नागरीक बहूसंख्येने उपस्थित होते. 
           कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्र प्रमुख अंबाजी आमनार यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता स्थानिक शिक्षण समिती पदाधिकारी व नागरीक यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments