हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत एटापल्ली शहरात भाजपातर्फे शहरात तिरंगा वाटप



राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 


 “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यासाठी तिरंगा (झेंडा) नागरिकांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी तिरंगा (झेंडा) एटापल्ली येथे शहरात भारतीय जनता पक्षातर्फे हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तिरंगा वाटप करण्यात आले यावेळी बाबुरावजी गंपावार माजी तालुका अध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष अशोकजी पुलूरवार निखिल गादेवार भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली प्रसाद पुल्लूरवार माजी तालुका महामंत्री नगरपंचायत नगरसेवक बिरजू त्तीमा सामाजिक कार्यकर्ते उशन्ना मेडीवार जिल्हा सदस्य प्रसाद दासरवार तालुका सदस्य राकेश हिरा व्यंकटेश पर्वतलवार उपस्थित होते

0/Post a Comment/Comments