का हवेत KCR....?



KCR हवेत शेतकऱ्यांना लाईट मोफत देण्यासाठी.. 

KCR हवेत शेतीला पाणी मुबलक देण्यासाठी.. 

KCR हवते शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी.. 

KCR हवेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी.. 

KCR हवेत शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी.. 

KCR हवेत भ्रष्ट नेत्यांना घालवण्यासाठी.. 

KCR हवेत शेतकऱ्यांच राज्य आणण्यासाठी.. 

KCR हवेत वर्षानुवर्षे खितपत पडलेला विकास साधण्यासाठी.. 

KCR हवेत दीनदलित दुबळ्यांना आधार देण्यासाठी.. 

KCR हवेत उज्वल भारत घडवण्यासाठी.. 

KCR हवेत जे शक्य वाटत नाही ते शक्य करुन दाखवण्यासाठी..

KCR एक मिशन, ज्यांच्या दृष्टीक्षेपात देश होईल रोशन

0/Post a Comment/Comments