पोलीस पाटील भरती 2023, चामोर्शो, मुलचेरा पदभरती- स्थगिती काढून निकाल जाहिर करा




उमेदवारांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली निवेदनातून मागणी


 पोलीस पाटील भरती 2023, 
चामोर्शी, मुलचेरा हि पदभरती पुर्णता पारदर्शक पद्धतीने झालेली असुन कोणत्याही प्रकास्या गैरप्रकार झालेला नाही. परंतु काही अपात्र उमदेवार स्वताच्या स्वार्थासाठी गैरप्रकार झाल्याचे निवेदन दिले आहेत.

सदर पोलिस पाटील परिक्षा पारदर्शक झाली आहे करीता
 सर्व पात्र उमेदवार किती आहेत त्यांना सदर पोलीस पाटील पदभरतीची स्थगिती उठवून तात्काळ निकाल जाहिर करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्याचे करुण आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावे अशी चामोर्शी, मूलचेरा तालुक्यातील पोलिस पाटील उमेदवारांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून केली आहे



0/Post a Comment/Comments