विजय भाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य विधानसभा तथा आमदार, ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्र यांचे हार्दिक अभिनंदन



ब्रम्हपुरी शहरातील बहु प्रतिक्षित रेल्वे लेव्हल 'क्रॉसींगवरिल उड्डान पुलाचे (अंदाजीत किंमत 75 कोटी रु.) बांधकाम मंजुर केल्याबद्दल

विजय भाऊ वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य विधानसभा तथा आमदार, ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्र
यांचे हार्दिक अभिनंदन

उड्डान पुलाचे भूमीपूजन सोहळा मा.विजयभाऊ वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते तथा आमदार, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र) यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.

दिनांक: रविवार, 03 सप्टेंबर 2023 वेळ : दुपारी 1.00 वाजता स्थळ : रेल्वे गेटच्या बाजुला, खुल्या पटांगणावर, आरमोरी रोड, ब्रम्हपुरी

गणेश शेंडे, सोशल मीडिया डिझाईनर

0/Post a Comment/Comments