!!भाजपचे नवीन तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना खासदार अशोक भाऊ नेते यांनी दिले शुभेच्छा!



दिनांक 30 सप्टेंबर 2023 

चामोर्शी
येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नेते स्वप्नील भाऊ वरघंटे यांचे निवासस्थानी नवनियुक्त भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर व शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले* *भाजपा तालुका व शहरात भाजपच्या कार्य वाढीसाठी आवश्यक नवीन कार्यकारिणी*
*तयार करण्याचे निर्देश दिले यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर, भाजपा शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम भाजपा* *सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष आशीष भाऊ पिपरे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे जेष्ठ नेते माणिक कोहळे* *युवा नेते नरेश अल्सावार,वासुदेव चीचघरे, नीरज रामानुजवार, रेवणाथ भाऊ कुसराम,राजू धोडरे*
*अंकित फाले,सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी,निखिल चरडे,राकेश भाऊ राचमलवार उपस्थित होते*

0/Post a Comment/Comments