राजे अम्र्बिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री यांच्या कडुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कसनसुर येथे महाप्रसाद वितरण कार्यक्रम





 सम्पन्न,* दि 26/09/2023 रोजी मंगळवार ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कसनसुर येथे बाप्पा चे स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली आहे व येथे रोज विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असुन एक दिवशीय महाभोजन ची व्यवस्था मा राजे अम्र्बिशराव महाराज यांच्या कृपेने कसनसुर येथे समस्त भक्त जणांना याचा लाभ मिळाला आहे,

0/Post a Comment/Comments