सातारा जिल्हा भारत राष्ट्र समिथी पक्षाचा पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा



सातारा जिल्हा भारत राष्ट्र समिथी पक्षाचा पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा आज सातारा विश्राम ग्रह येथे पार पडला.या मेळाव्यात पक्ष्याच्या ध्येय धोरणांवर चर्चा करण्यात आली .
सातारा जिल्हयातील कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले त्यांचे मनापासून आभार 
यावेळी भारत राष्ट्र समिथी सातारा जिल्ह्यातील सर्व 
सेलचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते 
KCRKalvakuntla Chandrashekar Rao - KCR - UnofficialKalvakuntla KavithaBRS PartyKalvakuntla Taraka Rama Rao - KTRBRS Party - Bharat Rashtra Samithi Official ☑️@followers 

#BRS #brspartyoffice #BRS #KCR

0/Post a Comment/Comments