खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात तालुका एटापल्ली येथे घर चलो अभियान



राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली

दि.०९ ऑक्टोंबर २०२३

एटापल्ली :- तालुक्यातील एटापल्ली येथे खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या नेतृत्वात प्रत्येक घरा घरात जाऊन महाजन संपर्क अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या महत्वपुर्ण योजनांचे पत्रक खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,यांनी स्वतः पत्रक घरा घरात जाऊन वाटप करण्यांत आले.या महाजन संपर्क अभियान अंतर्गत जनतेशी संवाद साधला.

यावेळी प्रामुख्याने एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष निखील गादेवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, जिल्हा सचिव बाबुराव गंफावार,विजय नल्लावार,अशोक पुल्लुरवार, प्रसाद पुल्लुरवार, प्रसाद दासरवार,संपत पैदाकुलवार, प्रशांत मंडल,मनोज मुजुमदार,व इतर गावातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments