तेरवी कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्षांची यांची उपस्थिती



अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील आलापल्ली ग्रामपंचायतचे सदस्य उषाताई आत्राम यांचे स्व.पतीदेव राजू गोमा यांच्या मूत्यू दि.26-8-2023 ला झाले होते असता त्यांच्या तेरवी कार्यक्रम 13-10-2023ला आयोजित केले असता. सदर तेरवी कार्यक्रमाला आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम कुटिबियांचे भेट देऊन सांत्वन केलें.
    
यावेळी अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी सरपंच अशोक येलमुले,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments