माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सडमेक कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत!!



व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी : तालुक्यातील आबनपाल्ली येथील मीनाक्षी सडमेक यांची दुःख निधन झाले असुन या दुःख निधनचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी माहिती देतच वेळेचे विलंब ना करता आबनपाल्ली येथील सडमेक कुटुंबियांना भेट देऊन हस्तेने विचारपुस करुन तसेच पुढील कार्यक्रमा साठी आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य सुमन कुमरम,केशव सडमेक,पेंटा मडावी,लक्ष्मण सडमेक,दुर्गा सडमेक,बालाजी सडमेक,निर्मला सडमेक,मल्लेश कुमरम,नरेश गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments