भारत राष्ट्र समितीचे नेते व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची खमनचेरू येथील देव्हारे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

   
  
  अहेरी:तालुक्यातील खमनचेरू येथील आविस चे पदाधिकारी संतोष देव्हारे यांचे वडीलांचे हृदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले होते.
        या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच संतोष देव्हारे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले व देव्हारे परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.

        यावेळी देव्हारे कुटुंबीय सह बीआरएस व आविस पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments