बहुजन समाज पार्टी आरमोरीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन


बहुजन समाज पार्टी आरमोरीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन

आरमोरी : आज मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर २०२३ ला बहुजन समाज पार्टी आरमोरीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले यातू प्रामुख्याने ( ओबीसींची जातनिहाय जनगणना शाव तिथे शाळा, शाहा तिथे पुरेसे शिक्षक संसदेत महिलांसाठीच्या आरक्षणात ओबीसी एससी एसटी महिलांसाठी राखीव जागांची तरतूद सर्वच क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करून, त्यातील शासकीय सर्व पदे तात्काळ भरावीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ताकार लागू सुशिक्षित बेरोजगारांना रु. २००००/- प्रती माह बेकारी भत्ता बुक करावा या व अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार आरमोरी यांच्यामार्फत देण्यात आले.

मोचीचे नेतृत्व ज्ञानेश रामटेके प्रदेश सचिव प्रदीप बोराडे जिल्हा, प्रभादी रमेश मडावी माजी प्रदेश सचिव, गणपत तावाडे जि.प्रारी, धारणेसर जिल्हा उपाध्यक्ष, भुजंगराव यात्रीकर जिल्हा सचिव भिमराज यात्रीकर विधानसभा प्रभारी, कृपानंद सोनटके विधानसभा अध्यक्ष, राजेश लिंगायत आमोरी तालुकाध्यक्ष जयदय बोटेले कवि. कोद्याध्यक्ष, आदमी, तूफान कोटांगले बी वी.एफ. सभोजक यांनी केले

आपसंगी बसपाचे विविध स्तरावस्थे पदाधिकारी कार्यकर्ते व हीतचिंतक महिला व पुरुष मंडळी शेकडोच्या संख्येत उपस्थित होते. आठवडी बाजारापासून सुरु झालेला मोर्चा तहसील कार्यालय आत्मो 'येथे धडकल्यानंतर, मा. माने सहसीलदार व मा. लाडे ना. तहसीलदार 'यांनी मोर्च्याला सामोरे जाऊन निवेदन स्विकारले, या प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments