महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा तसेच ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून उदापूर येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा तसेच ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून उदापूर येथील मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

ब्रम्हपूरी तालुक्यातील उदापूर येथील योगेश आनंदराव नाकतोडे(वय 38 वर्ष )वक्ती आपल्या शेताकडे जात असताना नाल्यातून दुसऱ्या साईड ओलांडतानी पाय घासरून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून मृत्यु झाला.तो घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व २ मुले आहेत. त्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

सदरची बाब उदापूर येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर मृतक वक्तीच्या कुटुंबियांसाठी आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठवली. व सदर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

सदरची मदत देतांना तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच उदापूर सोनूभाऊ नाकतोडे, नागेश बल्ले, युगल नागदेवते, प्रदीप नाकतोडे,आनंदराव नाकतोडे,महिला काँग्रेस च्या वैशालीताई नाकतोडे,अश्विनीताई बुल्ले,सोनाबाई नाकतोडे यांसह अन्य पदाधिकारी यावेळी

0/Post a Comment/Comments