खाकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले


खाकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले

भामरागड //धोडराज






 
           दिनाक २/११/२०२३ रोजी पोलीस स्टेशन धोडराज व भारतीय डाक खाते यांच्या संयुक्त विद्यमाने.पोलीस स्टेशन ला आधार कॅम्प आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सुकन्या योजने करीता मुलींनी नाव नोदणी केली.परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्याने.मुलींचे पालक योजनेचा लाभ घेण्यासाठी असमर्थता दर्शविली ही बाब पोलीस स्टेशन धोडराज येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांच्या लक्षात आली.त्यांनी क्षणाचाही विलभ न करता हद्दीतील २६ मुलींची स्वताच्या खर्चाने सुकन्या योजनेचे खाते काढून प्रतेक मुलीच्या खात्यात त्या मुलींच्या वयाच्या १८ वर्षां पर्यंत रक्कम जमा करणार आहेत.

       सदर चे पाऊल उचलल्याने हद्दीतील सर्व पालक वर्गात खाकी ची व पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी विषयी आपुलकीची भावना जागृत झालेली आहे.

0/Post a Comment/Comments