आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वडेगाव येथे धान्य खरेदी केंद्राचे आनंदराव गेडाम मा.आमदार यांच्या हस्ते उदघाटन

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वडेगाव येथे धान्य खरेदी केंद्राचे आनंदराव गेडाम मा.आमदार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन *डॉ.नितीन कोडवते सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी* यांनी उपस्थिती दर्शिवली.
यावेळेस,
मा. प्रकाशजी दडमल आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक, मा.प्रल्हादजी गेडाम आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष,
मा. सोनवणे सर आदिवासी विकास महामंडळ आरमोरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक, सौ. शारदाताई मडावी सरपंच कुरंडिमाल, मा.विठ्ठल टेम्भूर्णे संस्थेचे उपाध्यक्ष, महादेव मडका,पुरुषोत्तम कळाम व्यवस्थापक, विनायक मडावी माजी सरपंच, योगाजी हिचामी, काशीराम वनवे, आनंदराव उईके, टाइमराव मडावी व गावकरी मंडळी उपस्थित होती.

0/Post a Comment/Comments