स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली जिल्ला गडचिरोली यांच्या माध्यमातून मिळाले दुर्मिळ रक्तगट

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade 


स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली जिल्ला गडचिरोली यांच्या माध्यमातून मिळाले दुर्मिळ रक्तगट

रक्तदाता मनैवार क्रिकेट कल्ब अल्लापली चे अध्यक्ष सूरज भाऊ सल्लम यांनी 
दुर्मिळ रक्तगट रक्तदान केल्याने सर्वत्र कौतुक..! 
सतत 3 वेळा रक्त दान केल्याबदल त्यांचे खूप खूप आभार आपल्या या पुढाकाराने नव्या पिढीला पण प्रोत्साहन मिळेल व जनजागृती होईल. 
 जिल्ह्यात रक्तदाता मनैवार क्रिकेट कल्ब आल्लापल्ली चे अध्यक्ष सूरज सल्लम यांचे कौतुक केले जात 

0/Post a Comment/Comments