मा. श्री. प्यारेलालजी बनकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश शेंडे यांनी थेट घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


मा. श्री. प्यारेलालजी बनकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश शेंडे यांनी थेट घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



काही वर्षांपासून श्री. प्यारेलालजी बनकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील गरजु लोकांना काही ना काही भेट वस्तू देत असतात. यावर्षी सुद्धा रुई (पाचगाव) या गावातील गरजु लोकांना प्यारेलालजी बनकर यांनी भेट वस्तू म्हणून ब्लॅंकेट वाटप केले. भेट वस्तू वाटप करतांना रमेश तिवाडे, अध्यक्ष युवक काँग्रेस पाचगाव, समीर ठाकरे कोषाध्यक्ष औद्योगिक विकास, ब्रम्हपुरी आणि गणेश शेंडे, विद्यार्थी युवा कार्यकर्ता व रुई (पाचगाव) गावातील लोकांनी उपस्थित राहून श्री. प्यारेलालजी बनकर यांना वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments