साहित्यिक गो. ना .मुनघाटे यांच्या जयंती रक्तदानाने व विविध उपक्रमाने साजरी (मुनघाटे महाविद्यालयाचा उपक्रम)


साहित्यिक गो. ना .मुनघाटे यांच्या जयंती रक्तदानाने व विविध उपक्रमाने साजरी
(मुनघाटे महाविद्यालयाचा उपक्रम)

🖋ताहिर शेख🔸 कुरखेडा:१२/०१/२०२४ दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारे दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक कवी विचारवंत गोविंदराव मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान , रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर तसेच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरात ४० पेक्षा अधिक आजी माजी विद्यार्थी व शिक्षकानी रक्तदान केले 
           शिबीराचा यशस्वीतेकरीता महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एस. खोपे, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली चे ब्लड बँकेचे सतीशजी तडकपलीवार, राहुल सिडाम, निलेश सोनवणे डॉ. प्राजक्ता दुपारे ,
श्यामला कांबळे,राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.गुणवंत वडपल्लीवार ,रासेयो सहाय्यक डॉ. रवींद्र विखार, सहाय्यक डॉ. संदीप निवडूंगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ नरेंद्र आरेकर, डॉ राखी शंभरकर विद्यार्थी प्रतिनिधि विनीत काचीनवार रासेओ प्रतिनिधि सुरज साखरे ज्येष्ठ लिपिक मधुकर बोबाटे, विवेक निरंकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या रश्मी मोगरे ,कल्पना बट यानी सेवा बजावली         
     महाविद्यालयत दरवर्षी गो.ना. मुनघाटे यांचा जयंती निमित्य रक्तदान शिबिर आयोजित करून महाविद्यालय सामाजिक सोबत राष्ट्रीय कर्तव्य जोपासत असते. यावेळी जयंतीचे औचित्य साधून विविध विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील डॉ. गुणवंत वडपल्लीवार , डॉ.रवींद्र विखार, डॉ.कौस्तुभ राऊत, टोकेश कोल्हे, लोकेश राऊत ,ओम प्रकाश गोबाडे, डेव्हिड उसेंडी ,आनंद मेश्राम ,यश ठेंगरे ,राकेश मोहुरले, भूषण डोकरमारे ,स्वप्निल मडावी, सुमित गाठे, दिनेश प्रधान ,सुरज वटी, विकास जोरेशिया ,सोमेश्वर कंगाले, राहुल गायक, मनीष दुणेदार ,गौरव डोमळे ,राहुल कागदे, मयूर पुजारी, रोहित जुडा, शुभम नाकाडे, तेजस आदे ,राजू सरपा, भावेश पोरेटी,संदीप दखणे ,निखिल कुमार सिडाम,अभय बनसोड,विनीत काचीनवार, कार्तिक बुद्धे, साहिल पेंदराम ,अनुप जोगे, इत्यादीचे 40 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य सोबत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले . या रक्तदान शिबिरात आजी व माजी विद्यार्थ्यां सह शिक्षकानी सूद्धा रक्तदान केले

0/Post a Comment/Comments