*आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक संपन्न*


*आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक संपन्न*

*विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती*

गडचिरोली :: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्याकरिता, गडचिरोली जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना, मेरा बूथ सबसे मजबूत अभियान राबवून, बूथ मजबुती करिता व निवडणुकीच्या पूर्वतयारी करिता आवश्यक त्या सूचना केल्या. ना. वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक उमेदवार निवडीच्या संदर्भाने बूथ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली व लवकरच उमेदवार घोषित करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, सगुणताई तलांडी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंतू मडावी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जिवन पा. नाट, आरमोरी मिलिंद खोब्रागडे, कोरची मनोज अग्रवाल, वडसा राजेंद्र बुल्ले, गडचिरोली वसंत राऊत, चामोर्शी प्रमोद भगत, अहेरी डॉ. पप्पू हकीम, एटापल्ली रमेश गंपावार, मुलचेरा प्रमोद गोटेवार, धानोरा प्रशांत कोराम सह सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, रजनीकांत मोटघरे, भूपेश कोलते, दत्तात्र्यय खरवडे, भारत येरमे, रुपेवश टिकले, बिजन सरदार, संजय चंने, अरिफ कनोजे, परसराम टिकले, नितीन राऊत, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, प्रभाकर वासेकर, रमेश चौधरी, जयंत हरडे, निजान पेंदाम, किसन हिचामी, हजरबाजी मोरे, रज्जाक पठाण, पुष्पलता कुमरे, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, वृंदा गजभिये, मंगला कोवे, कल्पना नंदेस्वर, आरती लहरी, रजनी आत्राम, सह मोठ्या संख्येने काँग्रेसचे महिला आणि पुरुष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments