सिटु संघटनेचे वतीने छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती साजरी



सिटु संघटनेचे वतीने छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
अंगणवाडी बालवाडी महिला कर्मचारी संघटनेच्या (सिटु) वतीने छत्रपती शिवाजीमाहाराजाची जयंती निमित्त आल्लापल्ली येथे त्याच्या मुर्तीला पुष्पहार वाहून जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार ,छायाताई कागदेलवार, सुनंदाताई बावने,मायाताई नौनुरवार,विटाबाई भट सह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments