जागतिक महिला दिनानिमित्य महिलांच्या कलागुनांना वाव मिळावा हा उद्देश मनात ठेवून महिलांसाठी आष्टीत खास कार्यक्रम आयोजीत


जागतिक महिला दिनानिमित्य महिलांच्या कलागुनांना वाव मिळावा हा उद्देश मनात ठेवून महिलांसाठी आष्टीत खास कार्यक्रम आयोजीत

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे जागतिक महिला दिनानिमित्य महिलांच्या कलागुनांना वाव मिळावा हा उददेश मनात ठेवून महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरविले आहे.तरी जास्तीत जास्त महिलेनी सहभाग व सहकार्य करुन उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती आयोजकांनी केली आहे
सदर कार्यक्रमाचे उ‌द्घाटक :- तनुश्रीताई आत्राम सह उद्घाटक कार्यक्रमाचे :- भाग्यश्रीताई आत्राम,कार्यक्रमाचे अध्यक्ष :- शाहीनभाभी हकीम (राष्ट्रवादी विदर्भ अध्यक्ष) कार्यक्रमाचे उपाध्यक्ष :- रुपालीताई पंदीलवार,विषेश अतिथी :- पुष्पाताई बूलै, ज्योतीताई करमरकर, सुहाशीनीताई बोरकर, ढोलसरे मॅडम, जगताप मॅडम (PSI) वनवे मॅडम (PSI), मालतीताई बंदुकवार, वर्षाताई कलाक्शपवार, नंदाताई कुळसंगे, श्रध्दाताई सोयाम, भारती राऊत मॅडम (RFO), भाग्यश्रीताई जोंगदड, रक्षाताई बुरलोंवार, रोहीनीताई गोणपल्लीवार, दिपाताई आल्लुरवार राहणार आहेत

सदर कार्यक्रमाचे साहाय्यक सदस्य :- सपना पांडे, मोनाक्षी देशपांडे, रजनी मडावी, माधुरी नैताम, साधना मडावी, लीना जुमनाके, ज्योती वैदय, गावडे मॅडम, पस्पूलवार मॅडम, कविता पोलोजी, सुनिता कोमरेवार, छाया मंथनवार, स्वीती शिन्दे, नंदाताई डोर्लीकर, सपना अवघरे, अनिता नलोडे, प्रज्ञाताई फरकडे, मलीना, गिता बच्छाड, पुनम सिंकदर, सुजाता बोडे, रुक्सावा कुरेशी, गिता कुद्रपवार, ममता जोलगलवार, पींकी मानापुरे, भारती रायसिडाम, तृप्ती बारसागडे, कमल दब्या, अनिता आत्राम, कांचन कन्नाके, दिपा मंडले, अर्पना कुसनाके, अनिता कोवे, स्वाती गौरकर, सपना डुर्लीवार, सुशिला मारशेट्टीवार, सपना दंडीकवार, सविता ढॉबळे, सरीता पॅन्दोर, रेखा राजपुत, लाजवंती अलोणे, पूनम बावणे, अर्चना लखमापुरे, इंगोले मॅडम, अवंती पोटवार, मंदा शिवनकर, मोना भुरे, पोर्णिमा पांडे, शितल भसारकर, हेमलता वनकर, योगीता खोब्रागडे, कविता भोयर, सुनिता दांडेकर, प्रतिभा देशपांडे, अमीता निमसरकार, राखी मडावी,‌हे आहेत

कार्यक्रमाची रुपरेषा 

स्थळ :- रंगमंच आष्टी ग्रामपंचायत

दिनांक १६/०३/२०२४

१) सामुहिक गृप नृत्य २) एकल नृत्य ३) संगित स्पर्धा ४) रॅम्प वॉक

१) प्रथम पुरस्कार :- शिवलेली नव्वार साड़ी (मस्तानी) २) व्दितीय पुरस्कार :- पैठनी साडी
३) तृतिय पुरस्कार वेस्टन साडी

(सामुहिक नृत्यासाठी रोख रक्कम (४ ते ६ सदस्या करिता
१) प्रथम :- ३०००/- रुपये २) व्दितीय :-२०००/- रुपये ३) तृतिय :- १०००/- रुपये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आणि पाहून्यांचे जेवन कार्यक्रमानंतर लगेच टिप :- कार्यक्रमाला सखीमंच्याची नोंदणी करणाऱ्या महिलांनाच सहभाग घेता येईल याची दक्षता यावी

सदर कार्यक्रमाचे आयोजक

जिल्हा संयोजीका सौ.रष्मी आखाडे

अधिक माहितीसाठी संपर्क संयोजीका सौ. कांता मडावी 9834590569 ,सहसंयोजीका सौ. अर्चना निमसरकार 9420144213

0/Post a Comment/Comments