!!गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची गडचिरोली विधानसभा, एलईडी वाहन समृद्ध भारत प्रचार रथचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे हस्ते मार्कंडा देव येथे भव्य उद्घाटन!!-




!!गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची गडचिरोली विधानसभा, एलईडी वाहन समृद्ध भारत प्रचार रथचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे हस्ते मार्कंडा देव येथे भव्य उद्घाटन!!-

आज दिनांक 10 मार्च 2024
सायंकाळी सात वाजता गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या शुभहस्ते समृद्ध भारत एलईडी वाहन प्रचार रथाचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी प्रामुख्याने सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे भाजपा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ भांडेकर व भाजपा शहर अध्यक्ष सोपान भाऊ नैताम महामंत्री निरज भाऊ रामानुजनवार नरेश भाऊ अल्सावार व भाजपा , भाजपा एलईडी व्हॅन गडचिरोली चिमूर लोकसभा संयोजक रमेश अधिकारी ,एलईडी व्हॅन गडचिरोली विधानसभा संयोजक सुधाकर भाऊ पेटकर व पदाधिकारी.उपस्थित राहणार आहेत तरी समस्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मार्कंडा देवस्थान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुका चामोर्शी व शहर चामोर्शी चे वतीने करण्यात आले आहे

0/Post a Comment/Comments