महाशिवरात्रीच्या निमित्याने शिवभक्तांना माशीरकर मित्र परिवारकडून शरबत वाटप


महाशिवरात्रीच्या निमित्याने शिवभक्तांना माशीरकर मित्र परिवारकडून शरबत वाटप

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

महाशिवरात्रीच्या निमित्याने वढा येथे भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशीष माशीरकर मित्र परिवारातर्फे तीर्थ क्षेत्र वढा येथुन जुगाद गावातील शिवमंदिर ये-जा करणारे दिवसभर भाविकांनी शरबत चा लाभ घेतला तसेच पिण्याच्या पाणाची सोय केली.

माशीरकर मित्र परिवारने वढा गावातील तीर्थक्षेत्र विठ्ठल रुकमाईचे दर्शन घेऊन महाराज चैतन्य यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आले.तसेच समोरच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी रोहन पोगुला, विशाल अड्डुर, चुरू थालापेल्ली, पाशी गांदे, कृष्णा अंकेश मडावी व इतर मित्र उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments