भामरागड तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक ६ येथील रोडचे भूमिपूजन

अविनाश नारनवरे तालुका प्रतिनिधी भामरागड
भामरागड तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक ६ येथील रोडचे भूमिपूजन

भामरागड तालुक्यात नगर पंचायत मार्फत विविध प्रकारच्या विकास कामे सुरू असून.वॉर्ड क्रमांक ६ मधील.राजू आत्राम यांच्या घरापासून ते सोमजी सिडाम यांचे घरापर्यंत. नाली व रोडचे बाधकाम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सन २०२३-२४ या कालावधीत पूर्ण करायचे असून अंदाजीत किंमत १० लक्ष असून सी.सी.रोड बाधकाम ७५ मीटर करणे आहे. या रोडचे व नालीचे भूमिपूजन नगर पंचायत चे स्वीकृत सदस्य सुनील बिस्वास यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी नगर पंचायत चे लिपिक जितेंद्र मडावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका युवा अध्यक्ष अनुप मोडक तसेच नगर पंचायत येथील कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments