घुग्घुस येथील गोंडवाना गोटूल कमिटीतर्फे शहिदवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


घुग्घुस येथील गोंडवाना गोटूल कमिटीतर्फे शहिदवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील गोंडवाना गोटूल कमिटीतर्फे दि.१२ मार्च २०२४ मंगळवार रोजी शहिदवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची १९१ वी जयंतीनिमित्त गोंडवाना गोटूल, नगरपरिषद कार्यालय येथील प्रतिमेस तसेच शहिदवीर बाबुराव शेडमाके चौक येथे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

इंग्रजांच्या जुल्मी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज गरजला होता. सशस्त्र उठाव करणाऱ्या वाघाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. इंग्रजांना थेट लढाई जिंकता त्यांच्याविरोधात आली नाही.शेवटी कपट नितीने त्यांना पकडलं अन फासावर लटकवण्यात आलं. या स्वातंत्र्य सेनानीचे नाव आहे ,वीर बाबुराव शेडमाके १८५७चे स्वतंत्र संग्राम चांदागढ़ इंग्रजाविरोधत जंगोम एल्गार सेना तयार करुण जल जंगल जमीन हक्क् अधिकारसाठी हसत हसत फासावर देनारा शहीदविराला अभिवादन पुष्पअर्पण करण्यासाठी सगा समाज उपस्थित बांधव,नगरपरिषदचे अधिकारी निलेश तुरानकर,विठ्ठल झाड़े उपस्थित होते.

 याप्रसंगी समाज बांधव देवीदास कीवे , संदीप तोड़ासे, मंदेश्वर पेंदोर,गणेश किन्नाके,दीपक पेंदोर, मनोज चांदेकर, कुणाल टेकाम, अरविंद किवे,अंकुश उईके, लतीश आत्राम,मनीष अत्राम, बंटी जुमनाके,विठ्ठल कुमरे, रोशन पेंदोर, गीताबाई कमरे, बेबीबाई किन्नके, माया बंडू सिडाम, रेखा आत्राम, मनीषा पेंदोर,गयाबाई पेंदोर,शोभा येटे,कल्पना टेकाम,धनराज आत्राम,
 गोलू उइके, रविन्द्र ऊइके आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments