माझी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!


माझी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

मूलचेरा:तालुक्यातील श्रीरामपूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुखरंजन माझी यांची मुलगी चि. सौ.का.उजाला यांचा विवाह सपन मंडल यांचा मुलगा चि. मिथुन यांच्याशी श्रीरामपूर येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवीजी शहा,गोमणी सरपंच उमेश भाऊ कडते,श्रीनगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती लालूजी बिस्वास,हरीपदजी पांडे माजी सरपंच गोमणी,कर्मकारजी काका,आविस सल्लागार कमलजी बाला,परीतोष राय,सत्यवान बोदलवार,साईनाथ चौधरी,गोकुल बेपारी,नरेन घरामी,तपस मिस्त्री,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,मिलिंद अलोने,संदिप बडगे,प्रवीण रेषे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments