नवयुवक बौद्ध मंडळ व रमाबाई बौद्ध महिला मंडळातर्फे दोन दिवसीय भव्य कार्यक्रम


नवयुवक बौद्ध मंडळ व रमाबाई बौद्ध महिला मंडळातर्फे दोन दिवसीय भव्य कार्यक्रम

घुग्घुस येथील नवयुवक बौद्ध मंडळ व रमाबाई बौद्ध महिला मंडळातर्फे दोन दिवसीय महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच दि.१३ एप्रिल सांयकाळ ४ वा.रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच सांयकाळी ७ वा.संगीतमय प्रबोधन कार्यक्रम महाराष्ट्राच्या सु.प्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन जल्लोष भीम जयंतीच्या स्थळ-विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा परिसर पोळा मैदान, काॅ.नं.२ घुग्घुस येथे आयोजित करण्यात आले आहे.

तसेच १४ एप्रिल रविवार सांयकाळ रोजी भव्य धम्म मिरवणूक(धम्म रॅली)मिरवणूक (रॅली) मार्ग नवनियुक बौद्ध मंडळ काॅ.नं.२ ते गांधी चौक मार्गे मुख्य धम्म मिरवणूकित समाविष्ट व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पृर्णाकृती पुतळा तहसिल कार्यलय परिसर येथे रॅलीचे समारोपीय कार्यक्रम उत्साहात समारंभ करण्यात आले आहे.
याप्रसंगी सल्लागार समिती शंकर गोगला , प्रदीप चांदेकर,संतोष कांबळे, अशोक सातपुते, नामदेव चंदनखेडे, रामय्या मासेवार, अमर आगदारी, दीपक खोंडे, श्रीनिवास आगदारी, गौतम गोरघाटे दिलीप साठे ,मोहन दुर्गम,श्याम कुमरवार,तसेच अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष दिलीप कांबळे व देवेंद्र भंडारी, सचिव विक्रम गोगला, सहसचिव तुषार साठे,कोषाध्यक्ष पृथ्वीराज आगदारी व नितीन हस्ते, संघटक मिथुन मानकर,जगदीश धोपटे,लतिफ सातपुते,प्रतीक रामटेके,शरद कुमार,आकाश दुर्गम,विशाल कोल्हे , सोनू घागरगुंडे , सोनू चांदेकर,सुमेध पाटिल , अमर ताकसांडे , चंद्रशेखर आभारे , कुशाल घागरगुंडे , चेतन कांबळे , पूनम ढोके , सोनू भगत , साई लोखंडे , प्रफुल उमरे , अनूप कांबळे , राहुल कांबळे , उमेश सातपुते , सचिन वैरागळे , मंगेश नगराळे , हृषिकेश दहाट , विधान पाटिल , राकेश नळे , रोहित काळे , दीपक तंबाखे,भारत साळवे, संदीप पथाडे,शरद कुमार,गोविंद गोगला,राकेश नीचकोला,राकेश नीचकोला,श्रीकांत गोमासे,प्रीतम नागुलवर,प्रेमराज नीचकोला,विशाल चंदनशिवे, आशू पथाडे,महिला समिती रमाबाई बौद्ध महिला मंडळ अध्यक्ष निळा चिवंडे,सिमा सातपुते, सुषमा चांदेकर, लता नगराळे, अश्विनी पाटील,नंदा कांबळे, लताबाई बोरकर, अर्चना चिवंडे,सुकेशनी सातपुते,रिता कोवले,दिक्षा घोपटे, ज्योती कांबळे, रंजना सातपुते, प्रतीक्षा रामटेके,अनीताबाई कासवटे, सरीता चांदेकर,उषा साठे,निता करमरकर, लक्ष्मीबाई चांदेकर, पुष्पा चंदनखेडे, प्रिया करमरकर, रेखा पाटील, अमृता कुंमरवार,चंदा चांदेकर, किरण सलामे, अनुपमा कुशवा, शुभांगी आवळे प्रमुख सल्लागार आयु. तसेच सर्व धर्म समभाव परिसरातील गावा-गावातील नागरिकांनी उत्साहात कार्यक्रमाच्या लाभ घेण्यात यावे.

0/Post a Comment/Comments