*नवस च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*


*नवस च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

*चिमुकलीला भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले*

*अहेरी:*अहेरी तालुक्यातील कीष्टापूर येथील आविसचे पदाधिकारी अनिल दब्बा यांची मुलगी कु.आरोही हिचा नवस च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.*
     *त्या नवस च्या कार्यकमास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत उपस्थित राहून चिमुकलीला भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.*
       *या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत उमेश मोहुर्ले उपसरपंच वेलगुर,हरीदास आत्राम,रजनीकांत दब्बा,पवण कन्नाके,राकेश कन्नाके,सुरेश दब्बा,अक्षय्य दब्बा,प्रवीण रेषे, साईनाथ नागोसे,विजय कुसनाके माजी सरपंच आलापल्ली,जुलेख शेख, विनोद कावेरी,मिलिंद अलोने,अंकुश दुर्गे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments