*कोठारी परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*


*कोठारी परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*

*नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!*

*📝सिरोंचा:तालुक्यातील अंकीसा येथील प्रतिष्ठित व्यक्ती,आविस सल्लागार धर्मय्या कोठारी यांचा मुलगा चि.अनंतकुमार यांचा विवाह चि.सौ.का.स्वाती यांच्याशी आसरल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या निमित्य अंकीसा येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या स्वागत समारंभ कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी धर्मय्या कोठारी,सौ शशिकला धर्मय्या कोठारी,शंकरजी चल्ला,पोचमपल्ली सरपंचा सौ ललिता शंकर चल्ला,सिरकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे,लंगारी राजाराम,मोहनराव दोरा,तेरकरी शंकर,संतोष भीमकरी, सुरेश नगोडी,आविस सल्लागार वाईल तिरुपती,रवी बोगोणी,जनगम सडवली,रमेश दुर्गम,राहुल कुमराम, आविस सल्लागार माधव कुडमेथे,माजी सरपंच विजय कुसनाके,किशोर कामथे,मनोहर चप्पीडी सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments