*चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*


*चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*

*◆मूलचेरा◆*: *सुंदरनगर येथे दरवर्षी प्रमाणे श्री.श्री.सार्वजनिक बासंती माता पूजा कमेटी व नेताजी सुभाषचंद्र बोस युवा कमेटी सुंदरनगर कडून चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेचे आयोजन करण्यात आले. या बासंती पूजेला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थिती राहून विधिवत पूजा करून दर्शन घेतले.*
       *यावेळी मंडळाचे पदाधिकारी राजू पाल,भोला ढाली, दिपकर बिस्वास,हरी हलदर, हारु मुजुमदार उपस्थित होते.*

            *यावेळी मंडळाकडून माजी आमदार दिपकदादा आत्राम याचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.*
              
       *यावेळी सोबत वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,विजय बिस्वास,दिनेश बहाद्दूर,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,प्रवीण रेषे,सह मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments