श्री साई बिल्डिंग मटेरियल स्पलायर्स आष्टी कडून गुढीपाडवा व हिंदू नववर्ष निमित्त सर्वांना शुभेच्छा


वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

शुभेच्छुक
श्री साई बिल्डिंग मटेरियल स्पलायर्स आष्टी
प्रोपा: श्री गोलूभाऊ पोटवार आष्टी

0/Post a Comment/Comments