*लगाम येथील मडावी परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*


*लगाम येथील मडावी परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन मडावी कुटुंबियांची सांत्वन*
      
*मूलचेरा : तालुक्यातील लगाम येथील माजी उपसरपंच देवाजी सिडाम यांचे सासरे लगाम येथील प्रतिष्ठित व्यक्ती सीताराम मडावी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते.*

*या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून मडावी कुटुंबियांचे सांत्वन केले.*

*यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सह लगाम माजी सरपंच मनीष मारटकर,लगाम माजी उपसरपंच देवाजी सिडाम,बंडू मडावी, विनोद कावेरी,जुलेख शेख,माजी सरपंच विजय कुसनाके,प्रमोद येलमुले,ग्राप सदस्य अनिल सोयाम,सदाशिव मडावी,काशिनाथ मडावी,रमेश सिडाम,प्रशांत मडावी,रामचंद्र बावणे,अशोक आत्राम,नंदू सिडाम सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments