महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेतयशोधरा विद्यालय चामोर्शीतील वर्ग 5वीची‌ विद्यार्थिनी कु रुपाली हैसत चांदेकर पात्र


महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेतयशोधरा विद्यालय चामोर्शीतील वर्ग 5वीची‌ विद्यार्थिनी कु रुपाली हैसत चांदेकर पात्र या बद्दल
 मार्गदर्शक शिक्षक प्रविण नैताम यांनी अभिनंदन केले आहे 
विशेष म्हणजे रुपाली ही रामपूर सारख्या दुर्गम ,भागात राहणारी असून बिकट परिस्थिती वर मात करून हे यश मिळविले आहे.
हिचे यश बाकी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
यशोधरा विद्यालय चामोर्शीतील सर्व शिक्षकवृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुध्दा विशेष अभिनंदन करण्यात आले

0/Post a Comment/Comments