_धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी येथील 85.71 % निकाल...!

*
_धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी येथील 85.71 % निकाल...!!_*
     *-कु, खूशबू अनवरखाँ पठाण विद्यालयातुन प्रथम*

*कोरची :-* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपुर विभाग नागपुर तर्फे आयोजीत माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2024 (10 वी) च्या परिक्षेत धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी येथील कु.खूशबू अनवरखाँ पठाण या विद्यार्थ्यीनीने एकुण 414(82.80%)प्राविण्यसह गुणप्राप्त विद्यालयातुन प्रथम क्रमांक येण्यचा मान मिळवीला. सोबतच साहील जयपाल सहारे विद्यार्थ्यांने 406(81.20%) प्राविणसह गुणप्राप्त करुन द्वतीय क्रमांक मिळवीला, कु. खुशी तिलक सोनवाणी 380 (76%) प्राविण्यसह गुणप्राप्त करुन तृतीय क्रमांक मिळवीला. एकुण निकाल 85.71टक्के असुन प्राविण्य श्रेणीत 03 विदयार्थीनी प्रथम श्रेणीत 21 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 15 विद्यार्थी, तृतीय श्रेणीत 03 विद्यार्थी,एकुण 49 विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व पुढील यशस्वी जीवनासाठी व वाटचालीसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव मा.अड. घनश्यामजी कापगते सर विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी.बी.नागपुरे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिले..

0/Post a Comment/Comments